Mumbai University SOPs for Colleges: महाविद्यालयांसाठी मुंबई विद्यापीठाने जारी केल्या SOP\'s
2021-10-19 85
कंटेनमेंट झोनमध्ये येणारी महाविद्यालये वगळता इतर महाविद्यालयांमध्ये 20 ऑक्टोबरपासून ऑफलाईन वर्ग चालवले जाणार आहे. मुंबई विद्यापीठाने महाविद्यालयासाठी SOP\'s जारी केल्या आहेत. जाणून घ्या काय आहेत नियम.